महाराष्ट्र शासन | जिल्हा सातारा | {{ \Carbon\Carbon::now()->isoFormat('dddd, D MMMM YYYY') }}

अंतर्गत लेखा परीक्षण पथक (जमा व खर्च), सातारा

OFFICIAL DIGITAL PORTAL
@php $toMarathiDigits = static function (int $number): string { $map = ['0' => '०', '1' => '१', '2' => '२', '3' => '३', '4' => '४', '5' => '५', '6' => '६', '7' => '७', '8' => '८', '9' => '९']; return strtr((string) $number, $map); }; $heroSdoCount = (int) ($heroOfficeCounts['sdo'] ?? 7); $heroTahsildarCount = (int) ($heroOfficeCounts['tahsildar'] ?? 11); $heroBhusampadanCount = (int) ($heroOfficeCounts['bhusampadan'] ?? 5); $heroAuditOfficeTotal = $heroSdoCount + $heroTahsildarCount + $heroBhusampadanCount; @endphp
जिल्हाधिकारी कार्यालय लेखापरीक्षण प्रणाली

जिल्हाधिकारी कार्यालयाचे जमा व खर्च लेखापरीक्षण नियंत्रण केंद्र

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त उपविभागीय ({{ $toMarathiDigits($heroSdoCount) }}), तहसीलदार ({{ $toMarathiDigits($heroTahsildarCount) }}) व भूसंपादन ({{ $toMarathiDigits($heroBhusampadanCount) }}) कार्यालयांचे जमाखर्च लेखापरीक्षण एकाच डिजिटल व्यासपीठावरून नियंत्रित करण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. प्रलंबित परिच्छेद, अनुपालन स्थिती, वसुली नोंदी आणि जिल्हास्तर आढावा जिल्हाधिकारी डॅशबोर्डवरून थेट पाहता येतो.

नवीन सूचना
ही प्रणाली अधिकृत कार्यालयीन वापरासाठी आहे. सर्व उपविभागीय अधिकारी, भूसंपादन अधिकारी आणि तहसिलदार यांनी परिच्छेदांचे अनुपालन ऑनलाईन पद्धतीने सादर करावे.

अंतर्गत लेखा परिक्षण पथक (जमा व खर्च) बद्दल

लोकलेखा समितीच्या शिफारशीनुसार दि. 14 एप्रिल 1977 अन्वये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात अंतर्गत लेखा परिक्षण पथकाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांचे अधिनस्त कार्यालयांचे महसूली जमेचे व खर्चाचे लेखापरिक्षण करुन शासनाच्या महसूलाची होणारी हानी टाळण्याच्या उद्देशाने या पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.

मुंबई वित्तीय नियम 1959 मध्ये दर्शविलेल्या वित्तीय औचित्याचे योग्यरित्या पालन होवून वसूलीच्या व खर्चाच्या सर्व रकमा शासनखाती योग्य लेखाशिर्षाखाली नोंदवल्या जातील तसेच विभागात होणाऱ्या वित्तीय अनियमीततांना आळा बसावा याकरिता IAW Satara वेब ॲप्लीकेशनचा वापर होणार आहे.

जिल्हा प्रशासन

श्री. संतोष पाटील — जिल्हाधिकारी

श्री. संतोष पाटील

जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी

श्री. नागेश पाटील — निवासी उपजिल्हाधिकारी

श्री. नागेश पाटील

निवासी उपजिल्हाधिकारी

वेब ॲप्लीकेशनची वैशिष्ट्ये

लेखापरिक्षण कार्यवाही

Audit record, audit points आणि संबंधित नोंदी अत्यंत सुव्यवस्थित पद्धतीने तयार करता येतात. जुने परिच्छेद सुलभरित्या उपलब्ध होतात.

ऑनलाईन अनुपालन

संबंधित कार्यालयांना परिच्छेदाचे अनुपालन Online पद्धतीने सादर करता येते. यामुळे दप्तर दिरंगाई कमी होऊन कामात सुसुत्रता येते.

प्रगती अहवाल

मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक अहवालासाठी आवश्यक माहिती त्वरित उपलब्ध होते. पथक सदस्यांच्या दैनंदिनीची सोय देखील आहे.

सातारा जिल्हा दृष्टीक्षेपात जिल्ह्याची मूलभूत माहिती संक्षिप्त स्वरूपात.

10,480
क्षेत्र (वर्ग कि. मी.)
30,03,741
एकूण लोकसंख्या
82.87%
साक्षरता प्रमाण

महसूल विभाग रचना सातारा जिल्ह्यातील महसूल प्रशासनाची कार्यालयीन रचना.

1
जिल्हाधिकारी कार्यालय
3
भूसंपादन अधिकारी कार्यालये
4
उपविभागीय कार्यालये
11
तहसिलदार कार्यालये
67
महसूल मंडळ संख्या
430
तलाठी सजा संख्या
1080
महसूली गाव संख्या
23
लेखापरिक्षणातील कार्यालये

महसूल प्रशासनाची तालुकानिहाय रचना तालुका, महसूल मंडळ, तलाठी सजा, महसूल गाव व लोकसंख्या यांचा सारांश.

तालुका महसूल मंडळ संख्या तलाठी सजा संख्या महसूल गाव संख्या लोकसंख्या (अंदाजे)
सातारा8501504,50,000
कराड9601405,00,000
वाई530802,00,000
महाबळेश्वर3154080,000
फलटण8451203,50,000
माण640902,20,000
खटाव7451102,75,000
कोरेगाव640902,50,000
खंडाळा425601,50,000
पाटण7501303,00,000
जावळी430701,20,000
एकूण 67 430 1080 28,95,000

लेखापरिक्षण अधिकारी

Shital Karanjekar

शितल करंजेकर

लेखाधिकारी (खर्च)

Nitin Yadav

श्री. नितिन यादव

लेखाधिकारी (जमा)